शिक्षकाला धक्काबुक्की
By Admin | Updated: May 16, 2015 00:10 IST2015-05-16T00:10:37+5:302015-05-16T00:10:37+5:30
नागपूर : शिक्षकाला धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या वृद्धावर जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अनमोल गोस्वामी (वय ४२) असे पीडित शिक्षकाचे तर रुपक जांभूळकर (वय ६०) असे आरोपीचे नाव आहे. गोस्वामी शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास नागसेन विद्यालयातील आपल्या कक्षात बसून असताना जांभूळकर तेथे आले आणि त्यांनी गोस्वामीला धक्काबुक्की करून कागदपत्रे सोबत नेली.

शिक्षकाला धक्काबुक्की
न गपूर : शिक्षकाला धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या वृद्धावर जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अनमोल गोस्वामी (वय ४२) असे पीडित शिक्षकाचे तर रुपक जांभूळकर (वय ६०) असे आरोपीचे नाव आहे. गोस्वामी शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास नागसेन विद्यालयातील आपल्या कक्षात बसून असताना जांभूळकर तेथे आले आणि त्यांनी गोस्वामीला धक्काबुक्की करून कागदपत्रे सोबत नेली.---