शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Video - मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर फ्री लंचसाठी शिक्षकांमध्ये तुफान राडा; प्लेटसाठी धक्काबुक्की 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 12:28 IST

Video - बैठक संपताच शिक्षक डायनिंग हॉलमध्ये गेले आणि जेवणाच्या प्लेट्सवर अक्षरश: तुटून पडले. प्लेटसाठी अगदी एकमेकांना कोपर मारतानाही दिसले.

नवी दिल्ली - लग्न समारंभात किंवा इतर कोणत्याही समारंभात खाण्यासाठी कधी कधी लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. सोशल मीडियावरही असे अनेक व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही पोटधरून हसाल. जेवणासाठी लोक भांडताना दिसत आहेत. पंजाबमधील एका आलिशान रिसॉर्टमधला हा व्हिडीओ आहे, जिथे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Chief Minister Bhagwant Mann) यांनी सरकारी शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांशी शिक्षणातील सुधारणांवर चर्चा करण्यासाठी संवाद साधला. या चर्चेनंतरचाच हा व्हिडीओ आहे.

शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी मुख्यमंत्री मान यांनी सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकांची आणि शिक्षकांची बैठक बोलावली होती, पण बैठक संपताच शिक्षक डायनिंग हॉलमध्ये गेले आणि जेवणाच्या प्लेट्सवर अक्षरश: तुटून पडले. प्लेटसाठी अगदी एकमेकांना कोपर मारतानाही दिसले. व्हिडीओमध्ये सूटमध्ये एक पुरुष दिसत आहे, जो रिसॉर्टचा कर्मचारी असावा, त्याने घाईघाईने प्लेट्स एका कोपऱ्यात नेल्या आणि शिक्षकांची गर्दी होऊ नये म्हणून एक एक वाटू लागला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर अभिजीत गुहा नावाने हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्स त्यावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने मजेशीरपणे लिहिले की, प्रत्येकाला कोंबडा बनवा. दुसर्‍या यूजरने लिहिले की, मी हे समजण्यास उत्सुक आहे की दुपारचे जेवण किती वाजता दिले गेले, कारण त्यांना खूप भूक लागली आहे. शिक्षकांना बैठकीच्या ठिकाणी आणण्यासाठी पंजाब सरकारने एसी बसेसचीही व्यवस्था केली होती. राज्याचे शिक्षण मंत्री गुरमीत सिंग मीत हरे यांनी सांगितले की, शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी शिक्षकांच्या सूचना ऐकण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :PunjabपंजाबTeacherशिक्षक