शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पंजाब : पुरामुळे ३५ वर्षांनी झाली आई-मुलाची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 14:52 IST

पूर बचाव कार्यात स्वयंसेवक म्हणून कार्यरत असलेल्या जगजीत सिंग (३७) यांना ३५ वर्षांनी त्यांच्या आईला भेटण्याचे भाग्य लाभले.

पटियाला : पंजाबमधील भीषण पुराने शेकडो घरांची नासधूस केली, तर दुसरीकडे एका घरात आनंद आणण्याचे कामही केले. पूर बचाव कार्यात स्वयंसेवक म्हणून कार्यरत असलेल्या जगजीत सिंग (३७) यांना ३५ वर्षांनी त्यांच्या आईला भेटण्याचे भाग्य लाभले. वडिलांचे निधन झाले तेव्हा जगजीत सहा महिन्यांचे होते. आई हरजीतने दुसरं लग्न केलं आणि त्याचे आजी-आजोबा त्याला दोन वर्षांचा असताना घेऊन गेले. तो मोठा झाल्यावर त्याच्या आई-वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्याचे त्याला सांगण्यात आले.

जगजीत २० जुलै रोजी  पूरग्रस्तांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेच्या वतीने पटियाला येथे गेले होते. तेव्हा त्याच्या एका आत्याचा फोन आला आणि तुझे आजोबा (आईचे वडील) कदाचित तेथील बोहरपूर गावात राहायचे असे ती म्हणाली. तो लगेच त्या गावी गेला, घर शोधले आणि आजी प्रीतम कौरला भेटला.  

मीच तो दुर्दैवी मुलगा आजीने त्यांची मुलगी हरजीत कौर हिचे लग्न कर्नाल येथे झाले होते, पण तिच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. त्यांना सोनू नावाचा मुलगाही होता, असे सांगितल्यावर आपणच सोनू, तो दुर्दैवी मुलगा आहे जो तीन दशकांहून अधिक काळ आपल्या आईला पाहू शकला नाही, असे जगजीत म्हणाले आणि घरातील वातावरण पूर्णपणे भावुक झाले. मग तो पायाच्या आजारामुळे नीट चालता येत नसलेल्या वृद्ध हरजीत कौर अर्थात आईसमोर गेला. दोघांनाही भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही, गळाभेट घेतली.

टॅग्स :Punjabपंजाबfloodपूर