शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Punjab Election Result 2022 : राज्यसभेतही 'आप'ची स्थिती होणार मजबूत; जुलैपर्यंत सात खासदार होऊ शकतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 14:15 IST

Punjab Election Result 2022 : पंजाबच्या 5 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 9 एप्रिल रोजी संपत आहे.

नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला (आप) मोठा विजय मिळताना दिसत आहे. आम आदमी पार्टी जवळपास 90 जागांवर आघाडीवर आहे. पंजाबच्या या विजयाचा राज्यसभेत आम आदमी पार्टीला मोठा फायदा होऊ शकतो. जुलैपर्यंत आम आदमी पार्टी पंजाबमधून राज्यसभेच्या सात जागा जिंकू शकते. आम आदमी पार्टीला सातही जागा जिंकण्यात यश आले तर राज्यसभेतील त्यांच्या खासदारांची संख्या 10 होईल.

दरम्यान, पंजाबच्या 5 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 9 एप्रिल रोजी संपत आहे. या पाच जागांवर निवडणूक आयोगाकडून मार्चअखेर निवडणूक घेण्यात येण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये राज्यसभेच्या खासदाराच्या जागेसाठी 18 ते 20 आमदारांचे मत आवश्यक आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीच्या चार राज्यसभेतील खासदारांचा विजय निश्चित आहे. 

तसेच, काँग्रेसचा एकही सदस्य निवडणूक जिंकू शकेल, अशा स्थितीत दिसत नाही. पंजाबमधील राज्यसभेच्या दोन जागांसाठी जुलैमध्ये निवडणूक होणार आहे. आम आदमी पार्टी या दोन्ही जागा आरामात जिंकू शकते. अशाप्रकारे आम आदमी पार्टी जुलैअखेर पंजाबमधून राज्यसभेच्या 7 जागा जिंकू शकते.

राज्यसभेत 'आप'ची स्थिती मजबूत होईलआम आदमी पार्टीचे दिल्लीतून तीन राज्यसभा खासदार आहेत. जर आम आदमी पार्टी सर्व 7 जागा जिंकण्यात यशस्वी ठरली तर ती 10 राज्यसभा खासदारांसह सभागृहात आपली ताकद वाढवेल. मात्र, पंजाबच्या संगरूर लोकसभा जागेवर पोटनिवडणुकीसाठी आम आदमी पार्टीला मैदानात उतरावे लागू शकते. आम आदमी पार्टीचे नेते भगवंत मान या जागेवरून खासदार असून त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी ही जागा सोडावी लागणार आहे. मात्र, संगरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा जागांवर आम आदमी पार्टीने जोरदार विजय नोंदवला आहे. 

टॅग्स :Punjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२AAPआपPunjabपंजाबRajya Sabhaराज्यसभा