शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

द ग्रेट खली AAPमध्ये प्रवेश करणार? अरविंद केजरीवालांनी शेअर केला फोटो, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 14:55 IST

द ग्रेट खली उर्फ दलीप राणाने 2017 च्या विधानसभा निवडणुकीतही आप उमेदवारांचा प्रचार केला होता.

नवी दिल्ली: पंजाबमध्ये काही महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी(Punjab Election) आम आदमी पक्षाला(AAP) मोठे यश मिळताना दिसत आहे. WWE सारख्या आंतरराष्ट्रीय खेळामध्ये छाप पाडून जगभर नाव कमवणारा द ग्रेट खली उर्फ ​​दलीप सिंग राणा(The great Khalli) आम आदमी पार्टीमध्ये सामील होऊ शकतो. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांनी दलीप सिंह राणासोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यानंतर खली राजकारणात एंट्री घेणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत.

अरविंद केजरीवाल यांनी दलीप सिंग राणासोबत मिळून पंजाबचे चित्र बदलू असे म्हटले आहे. त्यांनी ट्विट केले की, 'मी दलीप सिंह राणा यांची भेट घेतली. द ग्रेट खली या नावाने प्रसिद्ध असलेल्या दलीप राणाने भारताला जगभरात ओळख मिळवून दिली आहे. आम आदमी पक्षाने दिल्लीत शिक्षण, आरोग्य, पाणी आणि वीज या विषयांवर केलेले काम दलीप राणा यांना आवडले आहे. आता भविष्यात पंजाबचेही चित्र बदलून टाकू.' या ट्वीटद्वारे अरविंद केजरीवाल यांनी द ग्रेट खलीच्या आम आदमी पार्टीत प्रवेशाचे संकेत दिले आहेत. 

यापूर्वी आपसाठी काम केले आहेदलीप राणाने आम आदमी पार्टीत प्रवेश करण्याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. मात्र अरविंद केजरीवाल यांच्या पुढील पंजाब दौऱ्यावर दलीप राणा अधिकृतपणे पक्षात प्रवेश करू शकतात. दरम्यान, दलीप राणा यांनी 2017 च्या विधानसभा निवडणुकीतही आप उमेदवारांचा प्रचार केला होता. दलीप राणा हे पंजाब पोलिसात कर्मचारी राहिले आहेत. दलीप राणा यांनी पंजाब पोलिसची नोकरी सोडून WWE मध्ये प्रवेश केला होता. याशिवाय, बॉलिवूडमध्येही हात आजमावला आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपThe Great Khaliद ग्रेट खलीPunjabपंजाब