शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

Punjab Election 2022: ‘मी टू’मध्ये चन्नी यांना मदत केल्याचा पश्चात्ताप; अमरिंदर सिंग यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 06:11 IST

Punjab Election 2022: मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्यावर आरोप झाले होते तेव्हा ते तंत्रज्ञान शिक्षण मंत्री होते. 

बलवंत तक्षक, लोकमत न्यूज नेटवर्क 

चंदीगड :पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना मी- टू प्रकरणात मदत केल्याचा आता पश्चात्ताप होत आहे, असे मत माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केले आहे. चन्नी यांच्यावर आरोप झाले होते तेव्हा ते तंत्रज्ञान शिक्षण मंत्री होते. 

कॅ. अमरिंदर सिंग यांनी यावर खंत व्यक्त करत म्हटले आहे की, त्यावेळी चन्नी यांनी माझ्यापुढे शरणागती पत्करत मदत मागितली होती. चन्नी यांच्यावर २०१८ मध्ये एका महिला आयएएस अधिकाऱ्याने आरोप केले होते. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी यांनी मागील वर्षी मेमध्ये अमरिंदर सिंग सरकारकडून उत्तर मागविले होते. नंतर चन्नी यांनी त्या महिला अधिकाऱ्याची माफी मागितलीहोती. पंजाब लोक काँग्रेसचे अध्यक्ष कॅ. अमरिंदर सिंग यांनी चन्नी सरकारचा उल्लेख सुटकेस सरकार असा केला आहे.

काँग्रेसच्या तिकीट वाटपाची प्रतीक्षा : भाजपा आणि संयुक्त अकाली दल यांनी उमेदवार जाहीर केल्यानंतरही कॅ. अमरिंदर सिंग यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. यावर बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाकडून जाहीर होणाऱ्या यादीची प्रतीक्षा करत आहोत. काँग्रेस जाणीवपूर्वक उशीर करत आहे. कारण, त्यानंतर काँग्रेसचे अनेक आमदार त्यानंतर दूर जातील. 

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२Captain Amarinder Singhकॅप्टन अमरिंदर सिंगPunjabपंजाब