शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

आता पंजाबमध्येही चालणार बुलडोझर? CM मान यांनी दिला 31 मेपर्यंतचा अल्टिमेटम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 20:06 IST

मुख्यमंत्री मान यांनी, अतिक्रमण करणाऱ्यांना जमिनी परत केल्या नाही, तर गुन्हेही दाखल केले जाऊ शकतात, असा इशारा दिला आहे.

सध्या राजधानी दिल्लीमध्ये अतिक्रणांवर जबरदस्त कारवाई सुरू आहे. यातच आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही सरकारी जमिनींवर कब्जा केलेल्यांवर कारवाई होऊ शकते, असा इशारा दिला आहे. मान यांनी सरकारी आणि ग्राम पंचायतींच्या जमिनींवर अतिक्रमण करणाऱ्यांना, कब्जा सोडण्यासाठी 31 मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे.

मुख्यमंत्री मान यांनी, अतिक्रमण करणाऱ्यांना जमिनी परत केल्या नाही, तर गुन्हेही दाखल केले जाऊ शकतात, असा इशारा दिला आहे. यासंदर्भात पंजाबी भाषेत ट्विट करत मुख्यमंत्री मान म्हणाले, "आपण सरकारी आणि ग्राम पंचायतींच्या जमिनींवर अवैधरित्या कब्जा केलेल्यां मंडळींना, मग ते राजकीय नेते असोत, अधिकारी असोत किंवा कुणी श्रीमंत लोक असोत. या सर्वांना विनंती करत आहोत, की त्यांनी 31 मेपर्यंत अतिक्रमण केलेल्या जमिनींवरील कब्जा सोडावा आणि जमीन सरकारला परत करावी अन्यथा कारवाई केली जाईल."

दिल्लीत सुरू आहे कारवाई -दिल्लीत द्वारका सेक्टर 3 सह अनेक भागांत बुधवारीही अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू आहे. या भागांत अनेक बेकायदा इमारतींवर बुलडोझर चालवला जात आहे. महापालिकेने मंगळवारी न्यू फ्रेंड्स कॉलनीतील अतिक्रमण  हटविले. तसेच, पालिकेचे अधिकारी सोमवारी शाहीनबाग येथेही पोहोचले होते. मात्र, येथील स्थानिक लोकांचा आणि राजकारण्यांचा तीव्र विरोध पाहता, त्यांना कारवाई न करताच परतावे लागले. याशिवाय, उत्तर दिल्ली नगरपालिकेनेही (एनडीएमसी) मंगोलपुरीच्या एका भागात मंगळवारी अतिक्रमणविरोधी मोहीम चालवली होती.  

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानAam Admi partyआम आदमी पार्टीEnchroachmentअतिक्रमण