शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पंक्चरचं दुकान अन् व्यवसायानं ड्रायव्हर; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारा तो' कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 17:19 IST

राहुल गांधी यांच्या 'व्होटर अधिकार यात्रा'दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.

राहुल गांधी यांच्या 'व्होटर अधिकार यात्रा'दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही घटना २७ ऑगस्ट रोजी दरभंगा जिल्ह्यातील सिमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिठौली परिसरात घडली होती, जिथे काँग्रेसच्या मंचावरून एका अज्ञात व्यक्तीने हे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव मोहम्मद रिजीवी उर्फ ​​राजा आहे. तो पिकअप व्हॅन चालक असून, त्याचे पंक्चरचे दुकानही आहे. दरभंगा सदरचे एसडीपीओ सुरेंद्र कुमार सुमन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

नेमकं प्रकरण काय?काँग्रेसच्या या सभेमध्ये एका तरुणाने पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईबद्दल अपमानास्पद भाषा वापरली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. यानंतर भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष आदित्य नारायण मन्ना यांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला होता, ज्यामध्ये काँग्रेस नेते मोहम्मद नौशाद यांना मुख्य आरोपी बनवण्यात आले होते. या प्रकरणात ही पहिली अटक आहे.

एसडीपीओ सुरेंद्र कुमार सुमन यांनी सांगितले की, मोहम्मद रिजीवीची चौकशी सुरू असून, यामागे नेमका काय उद्देश होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील इतर दोषींवरही कारवाई केली जाईल.

आयोजकांनी मागितली होती माफीया घटनेनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने काँग्रेसच्या राजकारणाची पातळी यापेक्षा खाली कधीच गेली नव्हती, अशी टीका केली. यानंतर, रॅलीचे आयोजक नौशाद यांनी पंतप्रधान मोदींची माफी मागितली होती. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी