शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Pulwama Attack: बिठाकर पास बच्चों को जो कल किस्से सुनाता था... व्हिडीओ शेअर करत लष्करानं दिली जवानांना श्रद्धांजली

By पूनम अपराज | Updated: February 14, 2021 15:52 IST

Pulwama Attack: २० वर्षांचा आदिल अहमद डार या हल्ल्याचा आत्मघाती बॉम्बर होता, ज्याचे घर घटनास्थळापासून १० किलोमीटर अंतरावर होते.

ठळक मुद्देसीआरपीएफच्या बसमध्ये स्फोट झाला. या अपघातात ४० सैनिक ठार झाले, तर ७० सैनिक गंभीर जखमी झाले.

पुलवामाच्या भ्याड हल्ल्याला आज दोन वर्ष पूर्ण होत असून जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला आणि स्फोटकांनी भरलेल्या कारला धडक दिली. यानंतर सीआरपीएफच्या बसमध्ये स्फोट झाला. या अपघातात ४० सैनिक ठार झाले, तर ७० सैनिक गंभीर जखमी झाले.भारतीय सैन्याच्या चिनार कॉर्प्सने ट्विटरवर 1.42 मिनिटांची व्हिडिओ क्लिप शेअर केली असून या घटनेची माहिती एकत्रित केली असून या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. क्लिपच्या शेवटी असे म्हटले आहे. 

"बिठाकर पास बच्चों को जो कल किस्से सुनाता था,उसे किस्सा बनाने को, क्या जायज़ ये धमाका था.पहुंचा घर जो उसके था वो ताबूत था खाली,उठा जो उसकी चौखट से बहुत भारी जनाज़ा था.." ग्राफिक्स पर तैयार इस क्लिप के बैकग्राउंड में 'तेरी मिट्टी में मिल जावां, गुल बनकर खिल जावां, इतनी सी है आरजू...' गीत चल रहा है जो उसे बेहद खास और मार्मिक बनाता है.... 

२० वर्षांचा आदिल अहमद डार या हल्ल्याचा आत्मघाती बॉम्बर होता, ज्याचे घर घटनास्थळापासून १० किलोमीटर अंतरावर होते. त्या दिवशी सीआरपीएफचा चमू जम्मू ट्रान्झिट कॅम्पकडून अनंतनागकडे जात होता. मात्र, मधल्या रस्त्यावर पहाटे चारच्या सुमारास जवानांवर भ्याड हल्ला करण्यात आला. 

 

 

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरSoldierसैनिकterroristदहशतवादीJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मद