शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

'तो' सलग १० दिवस PUBG खेळला, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 11:38 IST

तरुणाईत सध्या पबजीची प्रचंड पाहायला मिळते

नवी दिल्ली: सध्या जगभरात पबजीची क्रेझ पाहायला मिळत आहे. जगभरातील तरुणाई या गेमसाठी अक्षरश: वेडी झाली आहे. पबजी खेळण्याची सवय जम्मू-काश्मीरमधील अशाच एका तरुणाला महागात पडली आहे. सलग 10 दिवस पबजी खेळल्यानं तरुणाचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यामुळे आता त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. हा तरुण फिटनेस ट्रेनर असल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये राहणारा एक फिटनेस ट्रेनर सलग 10 दिवस पबजी खेळत होता. यामुळे त्याच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला. हा तरुण मिशन पूर्ण करण्यासाठी सलग 10 दिवस पबजी खेळत होता. मात्र त्यामुळे त्याचं मानसिक संतुलन बिघडलं. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं. पबजीच्या अतिरेकामुळे मानसिक स्थिती बिघडल्याचं हे जम्मू-काश्मीरमधील पहिलं उदाहरण नाही. याआधी अशा प्रकारच्या 6 घटना समोर आल्या आहेत. यूएनआय या वृत्तसंस्थेनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. तरुणाची मानसिक स्थिती अद्यापही अस्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तरुणाचं मानसिक संतुलन काही प्रमाणात बिघडल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं. 'रुग्ण त्याच्या कुटुंबाला, नातेवाईकांना ओळखतो आहे. मात्र त्याच्या डोक्यावर पबजीमुळे प्रचंड परिणाम झाला आहे,' असं डॉक्टर म्हणाले. पबजीवर बंदी घालण्याची मागणी जम्मूतील अनेकांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडे केली आहे.  

टॅग्स :PUBG Gameपबजी गेमhospitalहॉस्पिटलJammu Kashmirजम्मू-काश्मीर