शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीय आयाेगाला ओबीसींचा डेटा साेपवा; सर्वाेच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 08:15 IST

राज्य सरकारकडे उपलब्ध असलेल्या ओबीसींच्या माहितीच्या आधारे राज्यात निवडणुका घेऊ दिल्या जाव्या, या महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर कोर्टाने हा आदेश दिला. 

नवी दिल्ली : राज्यातील ओबीसींचा डेटा व माहिती महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयाेगाला उपलपब्ध करून द्यावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने बुधवारी महाराष्ट्र सरकारला दिले. राज्य सरकारकडे उपलब्ध असलेल्या ओबीसींच्या माहितीच्या आधारे राज्यात निवडणुका घेऊ दिल्या जाव्या, या महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर कोर्टाने हा आदेश दिला. ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत २७ टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील याचिकेवर निर्णय देताना राज्य सरकारने डेटा व माहिती उपलब्ध करून दिल्यानंतर दाेन आठवड्याच्या आत या संदर्भातील हंगामी अहवाल मागासवर्गीय आयाेगाने सुप्रीम कोर्टाकडे द्यावा, असे निर्देश बुधवारी दिले.यासंदर्भात न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी व न्या. सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठासमाेर सुनावणी झाली. सरकारने पुरविलेल्या माहितीची विश्वासनीयता मागासवर्गीय आयाेगाने तपासावी, असेही कोर्टाने म्हटले आहे. गेल्या १५ डिसेंबरला कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसींचे आरक्षण रद्दबातल ठरवून त्या जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणूक घेण्याचे निर्देश सरकार व राज्य निवडणूक आयाेगाला दिले हाेते. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयOBC Reservationओबीसी आरक्षण