शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पॉर्न साईट बंदीचा युजरकडून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 05:28 IST

हा तर अन्याय; साईटची वर्गणी भरलेल्यांची तक्रार

बंगळुरू : भारताने ८२७ अश्लील संकेतस्थळे (पोर्न साईट) बंद केल्याचा हजारो मोबाईल वापरकर्त्यांनी निषेध केला असून, विशेषत: अशा साईटची वार्षिक वर्गणी भरणाऱ्यांनी आमच्यावर अन्याय झाल्याचे म्हटले आहे.पोर्नहबचे तिसºया क्रमांकाचे ग्राहक भारतात आहेत (अमेरिका आणि ब्रिटनचा अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक आहे). पोर्न साईटस्वरील बंदी मागे घेतली जावी यासाठी पोर्नहबने पोर्नहब डॉट नेट ही मिरर साईट तयार केली आहे. बिहॅन्स डॉट नेटसारख्या इतर साईटस्नी आपल्या ग्राहकांना मोबाईल अ‍ॅप्स डाऊनलोड करण्याचा सल्ला दिला आहे.एअरटेल, रिलायन्स, जिओ आणि व्होडाफोनच्या कस्टमर केअर सेंटरकडे त्यांच्या ग्राहकांचे असंख्य फोन आले. हॅशटॅग पोर्नहब या नावाखाली टिष्ट्वटरवर हजारो टष्ट्वीट धडकले आहेत. पोर्नवरील बंदी ही भारतात नेट न्यूट्रॅलिटीच्या विरोधात असून कोणत्याही सर्व्हिस प्रोव्हायडरच्या ग्राहकाला भेदभावाची वागणूक देण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे, असे मोबाईल युजर्सचे म्हणणे आहे.सरकारने चाईल्ड पोर्न, बलात्कार आणि बीडीएसएमवर (बाँडेज, डिसिप्लीन, सॅडीझम आणि मॅसोचिझमसारखे लैंगिक व्यवहार) कठोर कारवाई करावी; परंतु, पोर्नहब आणि एक्सव्हिडिओज डॉट कॉमसारख्या प्रसिद्ध संकेतस्थळांवर कारवाई करू नये कारण त्यांच्यावरील साहित्य हे साधे सरळ असते, असे युजर्सचे म्हणणे आहे.(वृत्तसंस्था)कायदा नसताना बंदी का?अशीच भावना पोर्नहबचे उपाध्यक्ष कोरे प्राईस यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, पोर्नहबसारख्या मोठ्या साईटस्वरच बंदी घालण्यात आली असून, ज्या जोखमीच्या साईटस्वर बेकायदा साहित्य (इल्लीगल कंटेटस्) आहेत त्या खुल्या आहेत.भारतात बंद खोलीत पोर्न बघण्यास व अश्लील चित्रपट, फोटो, पुस्तके बघण्यास व वाचण्यास बंदी असलेला कायदा नाही. देशातील गंभीर प्रश्नावर भारत सरकारला उत्तर सापडलेले नाही त्यामुळे आमच्यासारख्यांच्या साईटस्ला बळीचा बकरा बनवण्यात आला आहे, असेही प्राईस म्हणाले.

टॅग्स :Vodafoneव्होडाफोनAirtelएअरटेलJioजिओ