शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

नेहरु युवा केंद्रातर्फे कार्यक्रम ़़़सिंगल बातम्या़़़

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

नेहरु युवा केंद्रातर्फे कार्यक्रम

नेहरु युवा केंद्रातर्फे कार्यक्रम
सोलापूर : नेहरु युवा केंद्रातर्फे तालुकास्तरीय स्वच्छ भारत मिशन व स्वयंरोजगार जनजागरण मेळावा घेण्याचे निश्चित केले असून, 24 डिसेंबर रोजी मंगळवेढय़ातील पंचायत समिती सभागृहात कार्यक्रम होणार आह़े 30 डिसेंबर रोजी पंढरपूर तर 31 डिसेंबर रोजी माळशिरसला या स्वयंरोजगार योजनेचे आयोजन केले आह़े

माहिती आयुक्त आज दौर्‍यावर
सोलापूर: राज्य मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड हे शनिवारी सोलापूर जिल्हा दौर्‍यावर येत आहेत़ सकाळी 11 वाजता ते करमाळ्यात येणार आहेत़करमाळा येथील तालुका अधिकार्‍यांसमवेत माहितीचा अधिकार अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत चर्चा आयोजित केली आह़े पाच वाजता ते पुन्हा पुण्याला जाणार आहेत़

रोजगार मेळावा
सोलापूर- महाराष्ट्र शासन रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने मार्गदर्शनपर 23 डिसेंबर रोजी कन्ना चौकातील मद्दा मंगल कार्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आह़े 281 जागांसाठी हा मेळावा होत असून, नववी ते उच्च शिक्षणापर्यंतच्या उमेदवारांनी मेळाव्याला हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आह़े

रमाई घरकूल योजना
सोलापूर: अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी रमाई आवास घरकूल योजना मनपा, नपा आणि ग्रामीण भागासाठी राबविण्यात येत असून , काही ठिकाणी या योजनेत नाव घालण्यासाठी पैशाची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी असून संबंधितांनी समाजकल्याण विभागाच्या सात रस्ता येथील सहायक आयुक्तांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आह़े