शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देशातील व्यावसायिक शिक्षण ठरते बिनकामाचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 04:23 IST

देशात सर्वाधिक संख्येने असलेल्या युवकांच्या हाती रोजगार येण्यासाठी आयटीआयमार्फत व्यावसायिक शिक्षण दिले जाते. पण हे व्यावसायिक शिक्षण बिनकामाचे असून त्यातून फक्त १८ टक्के विद्यार्थ्यांनाच नोकरी मिळते, असे धक्कादायक चित्र टीमलीज सर्व्हिसेस या कौशल्य विकास क्षेत्रातील संस्थेच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.

मुंबई : देशात सर्वाधिक संख्येने असलेल्या युवकांच्या हाती रोजगार येण्यासाठी आयटीआयमार्फत व्यावसायिक शिक्षण दिले जाते. पण हे व्यावसायिक शिक्षण बिनकामाचे असून त्यातून फक्त १८ टक्के विद्यार्थ्यांनाच नोकरी मिळते, असे धक्कादायक चित्र टीमलीज सर्व्हिसेस या कौशल्य विकास क्षेत्रातील संस्थेच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी, कंपन्या व कॉर्पोरेट जगत या तिन्ही क्षेत्रांचे सर्वेक्षण केले. त्यात हे अभ्यासक्रम नोकरीसाठी उपयुक्त नसल्याचे मत ६० टक्के विद्यार्थी व कंपन्यांनी व्यक्त केले.हे शिक्षण रोजगारक्षमनसल्याचे कॉर्पोरेट जगतातील ७२ टक्के मनुष्यबळ अधिकाऱ्यांनी सांगितले. तर प्रशिक्षण उद्योगांच्या गरजा पूर्ण करणारे नसल्याचे४७ टक्के कॉर्पोरेट्सनी सांगितलेतर ४२ टक्के विद्यार्थ्यांनी हेप्रशिक्षण खराब असल्याचेसांगितले.शिक्षण घेणाºया ७६ टक्के विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांचीचमाहिती नाही. चांगल्या नोकरीसाठी ८० टक्के विद्यार्थी पुन्हा दुसरेप्रशिक्षण घेतात, असे दिसूनआले आहे. एकूण ७८ टक्केविद्यार्थी व ६६ टक्के कंपन्या हे अभ्यासक्रम काहीच उपयोग नसल्याचे मानतात.माहिती व तंत्रज्ञानामुळे कामाचे स्वरुप बदलते आहे, उद्योगांची गरजाही बदलत आहे. उद्योगांच्या गरजेनुसार व्यावसायिक शिक्षणात कुठलेच बदल होताना दिसत नाहीत.या शिक्षणात स्पर्धात्मकतेचा अभाव आहे. यामुळेच व्यावसायिक शिक्षणातून युवक किंवा युवतींना रोजगार मिळत नाही, असे मत टीमलीजच्या वरिष्ठ उपाध्यक्षा नीती शर्मा यांनी व्यक्त केले.कौशल्य विद्यापीठांचा होईल फायदाराज्यात सहा कौशल्य विद्यापीठांच्या निर्मितीची घोषणा राज्य सरकारने अर्थसंकल्पात केली. व्यावसायिक अभ्यासक्रमातील दरी भरुन काढण्यासाठी विद्यापीठांचा फायदा होईल, असे नीती शर्मा यांनी सांगितले.

टॅग्स :educationशैक्षणिक