शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

आजारी मुलीसाठी प्रियांकांनी केली विमानाची व्यवस्था; लोकांनी केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 05:38 IST

लोकसभा निवडणुकीच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्यांमध्ये काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या अलाहाबाद दौ-यात माणुसकीचे दर्शन घडले.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्यांमध्ये काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या अलाहाबाद दौ-यात माणुसकीचे दर्शन घडले. ट्यूमर झालेल्या मुलीची गंभीर प्रकृती पाहून तिला दिल्लीला नेण्याचा आणि तेथील एम्स रुग्णालयात उपचार करण्याचा निर्णय प्रियांका गांधी यांनी शुक्रवारी घेतला. त्या मुलीला दिल्लीला नेण्यासाठी त्यांनी एका खासगी विमानाचीही व्यवस्था केली.उपचारानंतरही तिच्या प्रकृतीत काहीच सुधारणा होत नव्हती. घरची आर्थिक स्थिती बिकट असल्याने कुटुंबीयांनी प्रियांका यांच्याकडे मदत मागितली. त्यानंतर प्रियांका यांनी तातडीने मदतीची पावले उचलली. त्या काँग्रेसचे उमेदवार योगेश शुक्ला यांच्या प्रचारासाठी आल्या असतानाची ही घटना आहे.प्रियांका यांनी लगेचच राजीव शुक्ला, माजी खासदार व क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दिन व हार्दिक पटेल यांच्याशी चर्चा करून मुलीला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. एका खासगी विमानाची व्यवस्था करण्यात आली. त्यातून ती मुलगी, तिची आई तसेच मोहम्मद अझहरुद्दिन आणि हार्दिक पटेल दिल्लीला रवाना झाले.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधी