शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात पक्षाचा चेहरा असतील प्रियांका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 06:14 IST

निवडणूक लढवायची की नाही हे त्याच ठरवितील

ठळक मुद्देया निवडणुकीत भाजप, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे चेहरे मतदारांसमोर असताना काँग्रेसही आपला चेहरा आणणार का, यावर बाजीराव खाडे म्हणाले,“त्याची गरज नाही.  

व्यंकटेश केसरीनवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे काँग्रेसने जाहीर केल्यानंतर पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी या पक्षाच्या चेहरा असतील; मात्र निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय स्वत: त्याच घेतील, असेही पक्षाने म्हटले.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा संबंध केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २०२४ मधील लोकसभा निवडणुकीशी लावला असून, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या सभांना गर्दी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या भवितव्याबद्दल विचारले असता,  अखिल भारतीय काँग्रेसचे चिटणीस बाजीराव खाडे म्हणाले, “ या वेळीच्या निवडणुकीवर प्रभाव टाकणारा जात हा काही एकमेव घटक असणार नाही.” खाडे हे उत्तर प्रदेशमध्ये प्रियांका गांधी यांच्यासोबत काम करीत आहेत. काँग्रेसला सर्व जाती आणि समाजातील सगळ्या घटकांचा पाठिंबा मिळत आहे, कारण योगी आदित्यनाथ सरकार आणि भाजपविरोधात लोकभावना आहे, असे ते म्हणाले.  या निवडणुकीत भाजप, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे चेहरे मतदारांसमोर असताना काँग्रेसही आपला चेहरा आणणार का, यावर बाजीराव खाडे म्हणाले,“त्याची गरज नाही.  प्रियांका गांधी या अगदी आघाडीवर राहून संघर्ष करीत आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPriyanka Gandhiप्रियंका गांधी