शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'प्रियांका गांधींनीच केला सुरक्षा नियमांचा भंग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 02:14 IST

सीआरपीएफचा दावा; संरक्षणात त्रुटी नाही

नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सुरक्षाविषयक नियमांचा भंग करून लखनऊमध्ये बुलेटप्रूफ गाडीचा वापर न करता स्कूटीवरून प्रवास केला. प्रियांका गांधींच्या सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही त्रुटी नाही असा दावा सीआरपीएफने केला आहे. गांधी परिवाराला असलेली एसपीजी सुरक्षा काढून केंद्र सरकारने आता त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था दिली आहे. त्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफकडे आहे.सीआरपीएफचे पोलीस महानिरीक्षक पी. के. सिंह यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणारे माजी आयपीएस अधिकारी एस. आर. दारापुरी यांच्या कुटुंबीयांना भेटायला जाण्याचा निर्णय प्रियांका गांधी यांनी आयत्यावेळी घेतला. त्यावेळेस त्यांच्या गाड्यांचा ताफा पोलिसांनी रोखल्याने प्रियांका गांधी एका स्कुटीवर मागे बसल्या व दारापुरी यांचे घर ज्या परिसरात आहे तिथे गेल्या. या सर्व गोष्टी करताना प्रियांका गांधी यांनी तीनवेळा नियमांचा भंग केला.आरोपामुळे गदारोळप्रियांका गांधी यांच्या सुरक्षा रक्षकांना पोलीस अधिकाऱ्याने धमकी दिली अशी तक्रार काँग्रेसने सीआरपीएफच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती.उत्तर प्रदेश पोलिसांनी माझा ताफा अडवला. त्यांनी माझा गळा दाबला आणि धक्का देऊन पाडण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप प्रियांका गांधी यांनी केल्याने गदारोळ माजला होता.प्रियांका गांधी यांनी सुरक्षाविषयक नियम मोडू नयेत असे सीआरपीएफतर्फे त्यांना नेहमी सांगण्यात येते असा दावाही या दलाने केला आहे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधी