शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवरून प्रियंका गांधींची योगी सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 11:52 IST

अशा घटना घडत असताना सरकार कुठे आहे? असा सवाला त्यांनी यावेळी उपस्थित केला.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवरून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपच्या राजवटीत महिलांवरील गुन्ह्यांचा आलेख वाढला आहे, परंतु राज्य सरकार याची जवाबदारी घेत नसल्याचा आरोप प्रियंका यांनी केला आहे. प्रियंका गांधी यांनी ट्वीट करत हे आरोप केले आहे.

प्रियंका गांधी यांनी महिला अत्याचाराच्या मुद्यावरून भाजप आणि योगी सरकारवर टीका केली आहे. उत्तर प्रदेशातील महिला अत्याचाराच्या घटना देवसेंदिवस वाढत आहे. अशा घटना रोज घडत असल्याचे समोर येत आहे. तर फिरोजाबादमध्ये पीडित मुलीच्या वडिलांची हत्या करण्यात आली. तसेच सीतापुरात मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. अशा घटना घडत असताना सरकार कुठे आहे? असा सवाला त्यांनी यावेळी उपस्थित केला.

प्रियंका गांधी ह्या उत्तर प्रदेशची काँग्रेसच्या प्रभारी असून सोशल मीडियाच्या माध्यमातून योगी सरकारवर त्या सतत निशाणा साधत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर गेल्या काही दिवसांपासून त्या सतत उत्तर प्रदेशच्या दौर्‍यावर जात असल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे. स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन त्या विधानसभा निवडणुकांसाठी रणनीती तयार करत असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.