शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: काँग्रेस कार्यकर्ते 'प्रियांका चोप्रा झिंदाबाद' म्हणाले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 09:10 IST

सोशल मीडियावर व्हिडीओ वेगानं व्हायरल

नवी दिल्ली: सध्या सोशल मीडियावर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचा एक व्हिडीओ वेगानं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते प्रियांका चोप्रा झिंदाबादच्या घोषणा देताना दिसत आहेत. हा व्हिडीओ काँग्रेसच्या जनसभेतला असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओमध्ये माजी आमदार सुरेंद्र कुमार यांचा उल्लेख आहे. याशिवाय दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष चोप्रादेखील यामध्ये दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ २२ सेकंदांचा आहे. त्यात घोषणा देणाऱ्या व्यक्तीनं गांधी कुटुंबांचा उल्लेख करताना प्रियांका यांचं आडनाव चुकवलं आहे. 'सोनिया गांधी झिंदाबाद, काँग्रेस पार्टी झिंदाबाद, राहुल गांधी झिंदाबाद, प्रियंका चोप्रा झिंदाबाद,' अशा घोषणा व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीनं दिल्या. त्यानंतर त्याला त्याची चूक लक्षात आली. मग लगेच दुसऱ्याच क्षणी 'सॉरी प्रियंका गांधी झिंदाबाद, सोनिया गांधी झिंदाबाद' म्हणत त्यानं घोषणाबाजी सुरू ठेवली. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. 

टॅग्स :Priyanka Chopraप्रियंका चोप्राPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस