शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मला हिंदूंच्या भावना दुखवायच्या नव्हत्या; 'क्वांटिको'मधील 'त्या' दृश्यांबद्दल प्रियांकाची माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 07:16 IST

मला भारतीय असल्याचा सार्थ अभिमान आहे आणि ही भावना कदापि बदलणार नाही.

नवी दिल्ली: अमेरिकन टेलिव्हिजनवरील 'क्वांटिको' या लोकप्रिय मालिकेच्या वादग्रस्त कथानकावरून अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने चाहत्यांची जाहीर माफी मागितली आहे. 'क्वांटिको'च्या नुकत्याच प्रसारित झालेल्या काही भागांमध्ये दहशतवादी असलेली भारतीय पात्रे दाखविण्यात आली होती. यावरून बराच वादंग झाला होता. या पार्श्वभूमीवर प्रियांकाने रविवारी ट्विट करून स्पष्टीकरण दिले. तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'क्वांटिको' मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागांतील चित्रणामुळे काही समुदायांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्यासाठी मी क्षमस्व आहे. अशाप्रकारे कोणाच्याही भावना दुखावणे हा माझा हेतू नव्हता. त्यामुळे मी मनापासून सर्वांची माफी मागते. मला भारतीय असल्याचा सार्थ अभिमान आहे आणि ही भावना कदापि बदलणार नाही, असे प्रियांकाने ट्विटमध्ये म्हटले आहे. १ जून रोजी प्रसारित झालेल्या ‘क्वांटिको’च्या भागात एमआयटीतील एक प्राध्यापक मॅनहॅटनमध्ये पार पडत असलेल्या भारत- पाकिस्तान परिषदेवर अणुबॉम्बने हल्ला करण्याचा कट रचत असल्याचे दाखवण्यात आले होते. हा प्राध्यापक भारतीय असून पाकिस्तानला बदनाम करण्यासाठी परिषदेवर दहशतवादी हल्ला करणार असल्याचे चित्रण करण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता.

टॅग्स :Priyanka Chopraप्रियांका चोप्राHollywoodहॉलिवूड