शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाचे खासगीकरण कमी कालावधीमुळे चालू आर्थिक वर्षात पूर्ण होणे अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 07:03 IST

Air India : या बोलींना कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनने पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षामध्ये एअर इंडियाच्या खासगीकरणाची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.ज्या कोणाची बोली मान्य होईल, त्याला उर्वरित संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कमी काळ राहणार असल्यामुळे ही प्रक्रिया पुढील आर्थिक वर्षामध्ये जाण्याची शक्यता आहे. एअर इंडियाच्या खासगीकरणासाठी सरकारने बोली आमंत्रित केल्या होत्या. या बोलींना कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनने पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. १५ डिसेंबरपर्यंत बोली लावण्याची मुदत होती. त्यामुळे बोली मंजूर झाल्यावर अन्य सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांहून कमी कालावधी मिळणार आहे. एवढ्या कमी कालावधीमध्ये संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणे शक्य नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. येत्या ६ जानेवारीला पात्र बोली लावणाऱ्यांची यादी जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतर सर्वांना एअर इंडियावर असलेले कर्ज आणि अन्य सर्व आर्थिक बाबींची माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर आर्थिक बोली लावली जाणार आहे. एअर इंडियाच्या २००हून अधिक कर्मचाऱ्यांनी इंटरअप्सच्या साथीने एअर इंडियाच्या खरेदीची तयारी दाखविली आहे. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया