शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातच्या सरकारी रुग्णालयांत खासगी डॉक्टरही उपचार करू शकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 02:51 IST

लवकरच धोरण जाहीर करणार : पदांच्या कमतरतेवर उपाय

गांधीनगर : गुजरातच्या सरकारी रुग्णालयांत खासगी डॉक्टरही लवकरच उपचार करू शकतील, असे धोरण जाहीर करण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या कमी संख्येमुळे हा निर्णय घेण्यात येणार आहे.

विधानसभेत सरकारी रुग्णालयांतील बाल रोग तज्ज्ञांच्या कमी संख्येबद्दल विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी मंगळवारी ही माहिती दिली. आरोग्यमंत्र्याचा प्रभार सांभाळणारे पटेल यांनी सभागृहात सांगितले की, डिसेंबर २०२० पर्यंत विविध सरकारी रुग्णालयांत बालरोग तज्ज्ञांची ५८ पदे भरण्यात येणार होती. बहुतांश डॉक्टर पदवी घेतल्यानंतर बाँडचा कालावधी पूर्ण होईपर्यंत रुग्णालयांत काम करतात व नंतर खासगी सेवा सुरू करतात. डॉक्टरांच्या अनुपलब्धतेचे मुख्य कारण म्हणजे पूर्वी गुजरातेत एमबीबीएसच्या जागा कमी होत्या; परंतु आता ५,५०० जागा आहेत. मला विश्वास आहे की, भविष्यात आम्हाला आणखी डॉक्टर उपलब्ध होतील.

पटेल यांनी सांगितले की, आतापर्यंत सरकारी रुग्णालयांत खासगी डॉक्टरांना मानद सेवा देण्याची परवानगी नव्हती. आता ती देण्यात येईल. आम्ही प्रसिद्ध खासगी डॉक्टरांच्या सेवा घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत लवकरच एक धोरण जाहीर करण्यात येणार आहे. अनेक खासगी डॉक्टर समाजसेवा करू इच्छितात. नव्या धोरणांतर्गत ते सरकारी रुग्णालयांत रुग्णांचा उपचार करू शकतील व वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांना शिकवूही शकतील.

टॅग्स :gandhinagar-pcगांधीनगरhospitalहॉस्पिटल