कैद्याचा मृत्यू
By admin | Updated: January 9, 2015 01:18 IST
नागपूर : मध्यवतीर् कारागृहात बंिदस्त असलेल्या नरेश कोचम बुदोसेवार (वय ४५, रा. िहंगणघाट, िज. वधार्) या कैद्याचा मृत्यू झाला. ७ जानेवारीला त्याची प्रकृती अचानक िबघडली. त्याला मेिडकलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, मध्यरात्री १२.१५ ला डॉक्टरांनी बुदोसेवार याला मृत घोिषत केले. धंतोली पोिलसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
कैद्याचा मृत्यू
नागपूर : मध्यवतीर् कारागृहात बंिदस्त असलेल्या नरेश कोचम बुदोसेवार (वय ४५, रा. िहंगणघाट, िज. वधार्) या कैद्याचा मृत्यू झाला. ७ जानेवारीला त्याची प्रकृती अचानक िबघडली. त्याला मेिडकलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, मध्यरात्री १२.१५ ला डॉक्टरांनी बुदोसेवार याला मृत घोिषत केले. धंतोली पोिलसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे. -----