शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

"कोणत्या तत्त्वाच्या आधारे आरक्षण द्यायचे, हे न्यायालयानेच ठरवावे", केंद्र सरकारची न्यायालयात भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 05:58 IST

Supreme Court : कोणत्या तत्त्वाच्या आधारे आरक्षण द्यायचे, हे न्यायालयानेच ठरवावे, अशी भूमिका केंद्राने न्यायालयात मांडली.

नवी दिल्ली : मागासवर्गीयांना सरकारी नोकऱ्यांमध्ये पदोन्नतीत आरक्षण देण्याबाबत निश्चित आणि निर्णायक आधार स्पष्ट करावा, अशी विनंती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला केली. कोणत्या तत्त्वाच्या आधारे आरक्षण द्यायचे, हे न्यायालयानेच ठरवावे, अशी भूमिका केंद्राने न्यायालयात मांडली.पदोन्नतीमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींना आरक्षण देण्यासंबंधी याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी ॲटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल यांनी केंद्राची बाजू मांडताना सांगितले, की अनुसूचित जाती आणि जमातींना वर्षानुवर्षे मुख्य प्रवाहापासून दूर ठेवले आहे. त्यांना समान संधी मिळण्यासाठी आरक्षण दिले जाते. मात्र, याबाबत केंद्र व राज्यांना पालन करण्यासाठी तुम्ही निश्चित व निर्णायक आधार स्पष्ट न केल्यास अनेक याचिका दाखल होतील. याचा निर्णय राज्यांवर सोपविल्यास मूळ वाद तसाच राहील.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय