शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांची आज जागतिक गुंतवणूक गोलमेज परिषद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 07:08 IST

Narendra Modi : वित्तमंत्री निर्मला सीतारामन, वित्तीय क्षेत्रातील नियामक आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी यांचीही बैठकीला उपस्थिती राहणार आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी आभासी जागतिक गुंतवणूक गोलमेज परिषद घेणार आहेत. या परिषदेत ते आघाडीच्या  व सार्वभौम संपत्ती निधी संस्था आणि देशांतर्गत व्यावसायिक नेते यांच्याशी चर्चा करणार आहेत.वित्तमंत्री निर्मला सीतारामन, वित्तीय क्षेत्रातील नियामक आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी यांचीही बैठकीला उपस्थिती राहणार आहे. जगातील २० आघाडीच्या निवृत्तिवेतन व सार्वभौम संपत्ती निधी संस्थांचे प्रतिनिधी बैठकीत सहभागी होणार आहेत. या संस्था ६ लाख कोटी डॉलरपेक्षा जास्त संपत्तीचे व्यवस्थापन करतात. भारतातील अनेक बडे उद्योगपतीही बैठकीला हजेरी लावणार आहेत. रतन टाटा, मुकेश अंबानी, दीपक पारेख, नंदन नीलेकणी, उदय कोटक आणि दिलीप शांघवी यांचा त्यात समावेश आहे. सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, भारतीय अर्थव्यवस्था आणि गुंतवणूक परिदृश्य यावर चर्चा केली जाणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी