शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

पंतप्रधान कृषी विमा : नाव नोंदणीत ३० टक्के घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 09:38 IST

कर्जासाठी केलेल्या अर्जांत मात्र वाढ

ठळक मुद्दे२०१९मध्ये या योजनेसाठी दोन कोटी तर २०२० साली १.६७ कोटी शेतकऱ्यांनी आपली नावे दिली होती. रब्बी हंगामात पंतप्रधान कृषी विमा योजनेसाठी २०१८ साली १.४६ कोटी, या हंगामात २०१९ व २०२० रोजी अनुक्रमे ९६.६० लाख व ९९.९५ लाख शेतकऱ्यांची नावनोंदणी झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंतप्रधान कृषी विमा योजनेच्या अंतर्गत २०१८ साली खरीप हंगामात शेतकऱ्यांची जितक्या प्रमाणात नोंदणी झाली होती, त्या तुलनेत यंदा त्याच कालावधीत या नोंदणीमध्ये ३० टक्के घट झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २०१८च्या खरीप हंगामामध्ये पंतप्रधान कृषी विमा योजनेसाठी २.१६ कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यंदा मात्र दीड कोटी शेतकऱ्यांनीच या योजनेसाठी आपली नावे दिली आहेत. शेतकऱ्यांनी या योजनेसाठी केलेल्या अर्जांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. मात्र नावनोेंदणीत मात्र यंदा घट आहे.

२०१९मध्ये या योजनेसाठी दोन कोटी तर २०२० साली १.६७ कोटी शेतकऱ्यांनी आपली नावे दिली होती. रब्बी हंगामात पंतप्रधान कृषी विमा योजनेसाठी २०१८ साली १.४६ कोटी, या हंगामात २०१९ व २०२० रोजी अनुक्रमे ९६.६० लाख व ९९.९५ लाख शेतकऱ्यांची नावनोंदणी झाली होती. २०१९ मध्ये कर्ज घेणाऱ्यांकडून २ ३८ कोटी व कर्ज न घेणाऱ्यांकडून १.६८ अर्ज आले. २०२० साली हेच प्रमाण अनुक्रमे २.६८ कोटी व १.४२ कोटी इतके होते. २०२१मध्ये कर्ज घेणाऱ्यांनी ३.७४ कोटी तर कर्ज न घेणाऱ्या १.२३ कोटी लोकांनी अर्ज केले होते.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज