शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
2
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
3
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
4
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
5
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
6
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
7
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
8
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
9
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
10
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
11
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
12
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
13
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
14
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
15
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
16
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
17
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
18
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
19
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
20
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं

International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 08:24 IST

International Yoga Day 2025: जागतिक योग दिनानिमित्त शनिवारी देशभरात ११ लाखाहून अधिक ठिकाणी योग साधना होणार आहे.

संजय पाठकलोकमत न्यूज नेटवर्कविशाखापट्टणम : जागतिक योग दिनानिमित्त शनिवारी देशभरात ११ लाखाहून अधिक ठिकाणी योग साधना होणार आहे. त्यामुळे हा विक्रमाचा योग आहेच; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः विशाखापट्टणम येथे सागर किनारी पाच लाख साधकांच्या उपस्थितीत योग साधना करणार आहेत. हा देखील एक विक्रम असणार आहे.

या कार्यक्रमासाठी शुक्रवारी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आर. के. बीच येथे तयारीची पाहणी केली. शनिवारी सकाळी साडेसहा ते पावणे आठ वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूदेखील उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला ११ वर्षे पूर्ण होत असल्याने भाजपकडून विविध कार्यक्रम साजरे होत असताना यंदाचा योग दिन अकरावा आहे. तो त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्याचा अनोखा योग जुळून आला. योग दिनाच्या पूर्वसंध्येला आंध्रातील विद्यापीठात २५ हजार शाळकरी विद्यार्थ्यांनी एकाच वेळी १०८ मिनिटांत १०८ सूर्यनमस्कार घालत इतिहास रचला. हा एक विश्वविक्रम नोंदविला गेला आहे.

‘योगसंगम’मध्ये अकरा लाखांहून अधिक कार्यक्रमकेंद्र सरकारने सुरू केलेल्या योग चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी यंदा आयुष मंत्रालयाने योग दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘योगसंगम’ या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. २१ जून रोजी किमान एक लाख ठिकाणी कार्यक्रम करण्याचे नियोजन होते. प्रत्यक्षात मात्र ११ लाखाहून अधिक संस्थांनी नोंदणी केली असल्याने हा विक्रम ठरला असल्याची माहिती केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी लोकमतला दिली. 

टॅग्स :Yogaयोगासने प्रकार व फायदेNarendra Modiनरेंद्र मोदीvisakhapatnam-pcविशाखापट्टणम