शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा भेदली पंतप्रधान मोदींची सुरक्षाव्यवस्था; सुरक्षेतील त्रुटीची ३ महिन्यांतील ही दुसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 10:45 IST

जानेवारीत कर्नाटकातीलच हुबळी येथे 'रोड शो' दरम्यान एक मुलगा असाच मोदींच्या जवळ पोहोचला होता.

बंगळुरू : कर्नाटक दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत शनिवारी त्रुटी झाल्याचे आढळून आले. एक तरुण सुरक्षाकडे भेदून पंतप्रधानांच्या गाडीच्या दिशेने पळत आला. त्याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याची चौकशी केली जात आहे. मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीची ३ महिन्यांतील ही दुसरी घटना आहे.

जानेवारीत कर्नाटकातीलच हुबळी येथे 'रोड शो' दरम्यान एक मुलगा असाच मोदींच्या जवळ पोहोचला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आडव्या-उभ्या रेघांचा शर्ट आणि निळी पँट घातलेला एक तरुण मोदींच्या ताफ्याकडे धावताना त्यात दिसून येतो. भाजपाने दावणगिरी येथे 'विजय संकल्प यात्रे'ला प्रारंभ केला.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी