शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

PM मोदींच्या आई हिरा बेन यांनी घेतली कोरोना लस, पंतप्रधानांनी ट्विट करून दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 16:25 IST

देशात एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असतानाच दुसरीकडे लसीकरणाचा वेगही वाढवला आहे. दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षांवरील लोक तसेच इतर आजारांनी ग्रस्त असलेले 45 ते 59 वर्ष वयोगटातील लोकांना लस देण्यात येत आहे. (corona vaccines)

ठळक मुद्देआज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिरा बेन यांनीही कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली.दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदींनीही कोरोना लशीचा पहिला डोस घेतला आहे

नवी दिल्ली - देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. यातच आज पंतप्रधाननरेंद्र मोदी (Narendra Modis) यांच्या आई हिरा बेन (Heera Ben) यांनीही कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. यासंदर्भात खुद्द पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी ट्विट करून माहिती दिली. यापूर्वी लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदींनीही कोरोना लशीचा पहिला डोस घेतला आहे. याशिवाय इतरही अनेक नेत्यांनी कोरोना लस (corona vaccines) घेतली आहे. (Prime minister Narendra Modis mother Heera Ben also took corona vaccines first dose)

हृदयरोग, मधुमेह असला तरी कोरोना लस घ्यायलाच हवी !

पंतप्रधान मोदींनी ट्विट करून दिली माहिती -आई हिराबेन यांनी कोरोना लस घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट केले. यात त्यांनी लिहिले आहे, ‘मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे, की माझ्या आईने कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. मी आपणा सर्वांना आवाहन करतो, की आणप पुढे अधिकाधिक लोकांना कोरोना लस घेण्यासाठी प्रेरित करावे.’

लस घेतल्यानंतर महिनाभर काळजी घेणे गरजेचे!

देशात सुरू आहे लसीकरणाचा दुसरा टप्पा -देशात एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असतानाच दुसरीकडे लसीकरणाचा वेगही वाढवला आहे. दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षांवरील लोक तसेच इतर आजारांनी ग्रस्त असलेले 45 ते 59 वर्ष वयोगटातील लोकांना लस देण्यात येत आहे. आता सरकार यात 50 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांचाही समावेश करणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानGujaratगुजरातCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या