शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: मोठी बातमी! PM मोदींनी यूपी दौरा अर्धवट सोडला, युक्रेन संकटावरील उच्चस्तरीय बैठकीसाठी दिल्लीला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 19:29 IST

Russia Ukraine War: युक्रेन आणि रशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश दौरा अर्धवट सोडून दिल्लीला रवाना झाले आहेत.

Russia Ukraine War: युक्रेन आणि रशियातीलयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश दौरा अर्धवट सोडून दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत पोहोचताच पंतप्रधान मोदी युक्रेन संकटाच्या मुद्द्यावर उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. गेल्या चार दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. गुरुवारी रशियानं युद्धाची घोषणा केली होती. त्यानंतर दिवसेंदिवस रशियन सैन्य युक्रेनमध्ये आत शिरत जात आहे. रशियानं युक्रेनच्या ४७१ सैनिकांना ताब्यात घेतल्याचीही माहिती समोर आली आहे. युक्रेनच्या एकूण ९७५ सैन्य तळांना उद्ध्वस्त केल्याचा दावा रशियानं केला आहे. तसंच आज रशियाकडून अधिक आक्रमक भूमिका घेतली गेली असून युक्रेनची राजधानी कीव वर रशियानं ताबा मिळवण्यास सुरुवात केली आहे. 

दुसरीकडे युक्रेननं रशियाच्या आतापर्यंत ४,३०० सैनिकांना ठार केल्याचा दावा केला आहे. तसंच १४६ रणगाडे, २७ विमानं आणि २६ हेलिकॉप्टर पाडल्याचंही युक्रेननं म्हटलं आहे. 

खार्किववर रशियाचा कब्जायुक्रेनच्या खार्किव शहरावर रशियानं कब्जा केला असून आता राजधानी कीवलाही चारही बाजूंनी वेढलं गेलं आहे. रशियन सैन्यानं खार्किववर पूर्णपणे नियंत्रण मिळवल्याची माहिती एएफपी वृत्तसंस्थेनं दिली आहे. खार्किव हे युक्रेनमधील दुसरं सर्वात मोठं शहर मानलं जातं. हे शहर रशियन सीमेपासून २० किमी अंतरावर आहे. रविवारी रशियन सैन्यानं खार्किवमधील विमानतळ, इंधन साठा आणि इतर महत्वाच्या संस्थांवर हल्ले करत शहरावर ताबा मिळवला आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धNarendra Modiनरेंद्र मोदी