शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदीच ‘फ्रंटरनर’ : डॉ. विजय दर्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 04:39 IST

देशात सध्याचे वातावरण बघता पंतप्रधान मोदी हेच लोकसभा निवडणुकीतील फ्रंटरनर असल्याचं केलं वक्तव्य.

नवी दिल्ली : देशात सध्याचे वातावरण बघता पंतप्रधान मोदी हेच लोकसभा निवडणुकीतील फ्रंटरनर आहेत. योग्य वेळी वेगळा विदर्भ झाल्याशिवाय राहणार नाही, अशी रोखठोक मते लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य डॉ. विजय दर्डा यांनी प्रसिद्ध अँकर आणि इंडिया टुडे टेलिव्हिजनचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई यांच्याशी केलेल्या दिलखुलास चर्चेत मंगळवारी येथे मांडली.

प्रश्न : वेगळा विदर्भ बनेल, असे अजूनही वाटते की विदर्भाला आता महाराष्ट्रातच राहावे लागणार?   डॉ. दर्डा : उत्तराखंड, छत्तीसगड आणि  झारखंड या तीन छोट्या राज्यांच्या निर्मितीची घोषणा झाली तेव्हा तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी राजकीय निर्णय घेताना शिवसेनेपुढे नमते घेतले. योग्य वेळ येईल तेव्हा विदर्भ राज्य बनेल. आज ना उद्या त्यावर भूमिका घ्यावीच लागेल. 

प्रश्न : २०२४ साली पंतप्रधान मोदी हॅटट्रिक नोंदवून पुन्हा सत्तेत येतील, का? महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांत काय होईल असे वाटते?डॉ. दर्डा : आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी हेच फ्रंटरनर आहेत. महाराष्ट्रात काय होईल  यावर आज भाष्य करणे अतिशय कठीण आहे. शिवसेना सोडून आमदार का गेले, काँग्रेसमधून बडे नेते सोडून का गेले, यावर चिंतन व्हायला हवे. 

प्रश्न : मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेसचे पुनरुज्जीवन होण्याची शक्यता वाटते काय?डॉ. दर्डा :  काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे प्रदीर्घ अनुभव असलेले ज्येष्ठ नेते आहेत. त्यासोबतच  काँग्रेसला डॉ. शशी थरुर यांच्यासारख्या तरुण, उत्साही आणि आंतरराष्ट्रीय मान्यता लाभलेल्या  नेतृत्वाचीदेखील आवश्यकता आहे. यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आवश्यक असलेली नवी ऊर्जा भरण्यास मोठी मदत होईल. 

टॅग्स :LokmatलोकमतVijay Dardaविजय दर्डाNarendra Modiनरेंद्र मोदी