शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येत मोदींचे जय श्रीराम, पण मंदिराच्या मुद्द्यापासून राहिले लांब 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 15:02 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येत घेतलेल्या प्रचारसभेमध्ये राम, रामायण आणि दहशतवादाचा उल्लेख केला. मात्र...

अयोध्या - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येत घेतलेल्या प्रचारसभेमध्ये राम, रामायण आणि दहशतवादाचा उल्लेख केला. मात्र राम मंदिराच्या मुद्द्याचा उल्लेख करणे मोदींनी टाळले. मोदींनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका करतान दहशतवादाविरोधात उचललेल्या कडक पावलांचाही उल्लेख केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा उल्लेख करत सांगितले की, ''आज कोलंबोमध्ये जी स्थिती आहे तशीच परिस्थिती 2014 पूर्वी भारतात होती. गेल्या पाच वर्षांत अशा प्रकारचे बॉम्बस्फोट होण्याच्या बातम्या येणे बंद झाले. फैजाबाद येथे कसे आणि किती स्फोट झाले हे विसरता येणार नाही. मात्र हा नवा भारत आहे, जो अशी आगळीक झाल्यास घरात घुसून मारेल. गेल्या पाच वर्षांत बॉम्बस्फोटाचे वृत्त येणे बंद झाले म्हणजे दहशतवाद संपला असे नाही. दहशतवाद्यांची फॅक्टरी तर आपल्या शेजारच्या देशात अजूनही चालूच आहे.'' मोदींनी यावेळी सपा-बसपा महाआघाडीवरही जोरदार टीका केली.  सपा, बसपा आणि काँग्रेसची दहशतवादाबाबतची भूमिका मवाळ राहिलेली आहे. जेव्हा सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांना पकडले जायते तेव्हा मतांच्या राजकारणासाठी ही मंडळी त्यांना सोडून द्याचयी. या देशाला मजबूत सरकारची गरज आहे. मात्र महामिलावटी मंडळी पुन्हा एकदा देशात दुबळे सरकार आणू इच्छित आहे. त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे, असे मोदींनी सांगितले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीfaizabad-pcफैजाबादUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक