शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi: पंजाबात राष्ट्रपती राजवट? राजकीय वर्तुळात लढवला जातोय तर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 05:42 IST

पंजाबमध्ये भाजप हा काही मुख्य पक्ष नाही. प्रश्न असे आहेत की, या  घटनेनंतर मोदी किती सभा घेऊ शकतील? विधानसभा निवडणूक होणार असलेल्या इतर राज्यांवरही याचा परिणाम होईल का? कणखर नेते या मोदी यांच्या प्रतिमेला धक्का लागेल का? 

- व्यंकटेश केसरीलाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मी भटिंडा विमानतळावर जिवंत परतलो’ या वक्तव्यानंतर पंजाबात राष्ट्रपती राजवट लावण्याचा पर्याय केंद्रासमोर असू शकतो, असा तर्क राजकीय वर्तुळात आहे.

भाजपने मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्यावर तिखट शब्दांत हल्ला केला आहे. त्यातून असे संकेत आहेत की, काँग्रेस राजवटीत विधानसभा निवडणूक खुल्या आणि निर्भय वातावरणात घेतली जाऊ शकणार नाही. खरा धोका हा शेतकऱ्यांकडून आहे कारण वादग्रस्त ठरलेल्या ३ कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर त्यांंनीच आंदोलन केले होते.

पंजाबमध्ये भाजप हा काही मुख्य पक्ष नाही. प्रश्न असे आहेत की, या  घटनेनंतर मोदी किती सभा घेऊ शकतील? विधानसभा निवडणूक होणार असलेल्या इतर राज्यांवरही याचा परिणाम होईल का? कणखर नेते या मोदी यांच्या प्रतिमेला धक्का लागेल का? 

‘गर्दी न जमल्याने मोदींची सभा रद्द’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्याच्या सुरक्षेत त्रुटी असल्याच्या आरोपाचा इन्कार करीत काँग्रेसने म्हटले, गर्दी न जमल्यामुळे मोदींची सभा रद्द करण्यात आली.

मोदी हेलिकॉप्टरद्वारे सभेच्या ठिकाणी जाणार होते. त्यांनी अचानक रस्त्यावरून जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ऐनवेळी रस्त्यावर १० हजार पोलीस तैनात केले. असे असतानाही शेतकरी या मार्गावर अचानक दाखल झाले. त्यांना हटविण्यास वेळ लागला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी