शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा शांततेवर विश्वास; परंतु दुस्साहसाला उत्तर देण्यास सक्षम- राष्ट्रपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 06:46 IST

७४व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पूर्व लडाखमध्ये बलिदान दिलेल्या जवानांना आदरांजली वाहिली.

नवी दिल्ली : भारताच्या सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी चीनला अप्रत्यक्षरीत्या संदेश देताना म्हटले आहे की, भारताचा शांततेवर विश्वास आहे. परंतु कोणी दुस्साहस करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला सडेतोड उत्तर देण्यास भारत सक्षम आहे. कोरोनाशी लढण्यासाठी जागतिक समुदायाने एकजूट होऊन लढण्याची गरज असताना शेजारी देशांनी त्यांच्या कारवाया चालूच ठेवल्या. ७४व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पूर्व लडाखमध्ये बलिदान दिलेल्या जवानांना आदरांजली वाहिली.सुपर ह्युमन कामगिरीची प्रशंसाजगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना महामारीशी लढण्यात भारताने बजावलेल्या सुपर ह्युमन कामगिरीची राष्ट्रपतींनी प्रशंसा केली असून, याचे जगाने अनुकरण करण्यायोग्य ही कृती आहे, असे म्हटले आहे. त्यांनी कोरोना योद्ध्यांचे कौतुक केले आहे. डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी हे या लढाईत सर्वात पुढे राहिलेले आहेत. ते आमचे राष्ट्रीय नायक आहेत, असेही म्हटले आहे.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनRamnath Kovindरामनाथ कोविंद