शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

'भाजपाचा चौकार'... राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार खासदारांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 13:03 IST

राष्ट्रपतीनियुक्त राज्यसभा सदस्यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.

नवी दिल्ली - राष्ट्रपतीनियुक्त राज्यसभा सदस्यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राज्यसभेवर चार खासदारांची नियुक्ती केली आहे. यामध्ये  राम शकल,  राकेश सिन्हा,  रघुनाथ मोहापात्रा आ सोनल मानसिंग यांचा सहभाग आहे. हे या चारही दिग्गज अपाआपल्या क्षेत्रात माहीर आहेत. शिवाय त्यांचे त्या क्षेत्रातील योगदानही मोठे आहे. 2019 च्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपाने चार वेगवेगळ्या राज्यातून चार जणांची निवड केली आहे. 

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अनू आगा आणि अभिनेत्री रेखा यांचा कार्यकाळ संपला होता. राष्ट्रपतीनियुक्त करत असलेल्या 12 पैकी चार जागा जागा रिकाम्या झाल्या होत्या त्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज निवड केली आहे. विशेष म्हणजे चित्रपट आणि खेळाशी निगडीत असलेल्या एकाही दिग्गज व्यक्तीला राज्यसभेवर पाठवले नाही. राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या चार खासदारांमध्ये ज्येष्ठ नेते राम शकल, लेखक-स्तंभकार राकेश सिन्हा,  शिल्पकार रघुनाथ मोहापात्रा आणि शास्त्रीय नृत्यांगणा सोनल मानसिंग या दिग्गजांचा समावेश आहे.  हे चार वेगवेगळ्या राज्यातील आहे. यामध्ये राम शकल उत्तरप्रदेशमधील आहेत. त्यांनी दलित वर्गासाठी मोठे काम केले आहे.  राकेश सिन्हा संघ विचाराचे असून ते टिव्ही चॅनेलवर भाजपाची बाजू मांडत असतात. राकेश सिन्हा दिल्ली विद्यापिठामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सोनल मानसिंह या देशातील प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगणा आहेत. ओडिशाचे शिल्पकार रघुनाथ महापात्रा यांनी जगन्नाथ मंदिराचे महत्वपूर्ण काम केले  

 

 

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदRajya Sabhaराज्यसभा