शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

न्या. वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोगाची तयारी; केंद्र सरकार करणार विरोधी पक्षांसोबत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 05:59 IST

काय आहे प्रकरण? कसे ठरले चौकशीत दोषी? जाणून घ्या

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: शासकीय निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आढळून आल्याच्या प्रकरणी  अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या अडचणीत अधिक वाढ होणार आहेत. संसदेच्या पुढील अधिवेशनात न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणला जाण्याची शक्यता आहे. सरकारी सूत्रांकडून ही माहिती मिळाल्याचे वृत्तसंस्था पीटीआयने दिले आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणण्यासाठी केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू सर्व पक्षांशी चर्चा करतील.

तथापि, सरकार अजूनही न्यायमूर्ती वर्मा स्वतः राजीनामा देण्याची वाट पाहत आहे. तत्कालीन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी राष्ट्रपती व पंतप्रधानांना पत्र लिहून महाभियोगाची शिफारस केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत चौकशी समितीने वर्मा यांना दोषी ठरवल्यानंतर त्यांनी हे पत्र पाठवले होते.

काय आहे प्रकरण? कसे ठरले चौकशीत दोषी?

१४ मार्चच्या रात्री राजधानी दिल्लीच्या लुटियन्स  भागातील न्यायमूर्ती वर्मा यांच्या घराला आग लागली. त्यांच्या घराच्या स्टोअर रूममध्ये जळालेल्या ५०० रुपयांच्या नोटांच्या गड्ड्यांनी भरलेली पोती सापडली. त्यानंतर त्यांची बदली अलाहाबाद उच्च न्यायालयात करण्यात आली.

२२ मार्च रोजी तत्कालीन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी चौकशी समिती स्थापन केली होती. समितीने ३ मे रोजी अहवाल तयार केला आणि ४ मे रोजी तो सरन्यायाधीशांना सादर केला. समितीने न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरील आरोप खरे असल्याचे आढळून त्यांना दोषी ठरवले.

२०१८ मध्येही त्यांचे नाव ९७.८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात जोडले गेले होते.

टॅग्स :Courtन्यायालयBribe Caseलाच प्रकरणCentral Governmentकेंद्र सरकार