शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सीडीएस-१ परीक्षेत प्रवीण, महिलांमध्ये चिन्मयी अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 06:13 IST

CDS-1 examination Result: ११३ व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन कोर्स व २७ व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन कोर्ससाठी पुरुष उमेदवारांची व २७ व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन कोर्ससाठी महिला उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने संरक्षण दलातील अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी गेल्यावर्षी घेतलेल्या कंबाइन डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस)-१ या परीक्षांचा अंतिम निकाल सोमवारी जाहीर केला असून, त्यात १४७ जण उत्तीर्ण झाले आहेत. त्यात पुरुष परीक्षार्थींमध्ये प्रवीण व महिला परीक्षार्थींमध्ये चिन्मयी व्यंकटेश हिने पहिला क्रमांक पटकाविला आहे. ११३ व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन कोर्स व २७ व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन कोर्ससाठी पुरुष उमेदवारांची व २७ व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन कोर्ससाठी महिला उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. चेन्नईतील ऑफिस ट्रेनिंग अ‍ॅकॅडमीमध्ये ही निवड प्रक्रिया पार पडली. लष्करामध्ये अधिकाऱ्यांची भरती करण्याची जबाबदारी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाकडे असते. त्या संस्थेकडून या सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या.  पंधरा दिवसांत यशस्वी परीक्षार्थींना किती गुण मिळाले हे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यातयेईल.या परीक्षेत पुरुष परीक्षार्थींमध्ये प्रथम क्रमांक प्रवीण यांनी पटकाविला असून, क्षितिज प्रकाश श्रीवास्तव दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. वैभव शर्मा, सिद्धार्थ कोंटला, अक्षय तोमर हे अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या स्थानी आहेत. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षा