शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

"…उसको अपने खुदा होने पे बहुत यकीं था!", जुना VIDEO शेअर करत प्रवेश वर्मा यांचा केजरीवालांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 23:44 IST

नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपचे परवेश वर्मा यांनी ४०८९ मतांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला. या विजयानंतर, भाजपमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला आहे. भाजपने ४८ जागा जिंकत सत्तेची चावी आपल्या हाती घेतली आहे. आम आदमी पक्षाला केवळ २२ जागा मिळाल्या. अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांसारखे पक्षाचे वरिष्ठ नेतेही पराभूत झाले. नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपचे परवेश वर्मा यांनी ४०८९ मतांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला. या विजयानंतर, भाजपमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. 

जुना व्हिडिओ शेअर करत प्रवेश वर्मा यांचा केजरीवालांवर निशाणा -दरम्यान, प्रवेश वर्मा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केजरीवाल यांचा एक जुना व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. याच बरोबर व्हिडिओमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केजरीवाल यांचे आव्हान कशा पद्धतीने स्वीकारले आणि दिल्लीत ४८ जागा जिंकल्या, हे देखील दाखवण्यात आले आहे.

काय म्हणाले प्रवेश वर्मा? -प्रवेश वर्मा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये केजरीवाल म्हणत आहेत, "मी नरेंद्र मोदीजी यांना सांगू इच्छितो की, मोदीजी, आपण या जन्मात तरी दिल्लीमध्ये आम्हाला आम आदी पार्टीला हरवू शकत नाही. यासाठी आपल्याला दुसरा जन्म घ्यावा लागेल." यानंतर, पंतप्रधान मोदींची एक क्लिप येते, यात मोदी म्हणत आहेत, संपूर्ण दिल्लीत एकच आवाज घुमत आहे, ''आप-दा' नही सहेंगे, बदल के रहेंगे'. हा व्हिडिओ शेअर करत प्रवेश वर्मा यांनी, ""इक शख्स जो यहां तख्त नशीं था, उसको अपने खुदा होने पे बहुत यकीं था." असे लिहिले आहे.

महत्वाचे म्हणजे, या निवडणुकीत भाजपने तब्बल 26 वर्षांहूनही अधिक कालावधीनंतर, दिल्लीची सत्ता मिळवली आहे.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी