शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश लवकरच?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 09:01 IST

काँग्रेसचे चिंतन शिबिर राजस्थानमधील उदयपूर येथे होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हे शिबिर आयोजित करण्याचे जवळपास नक्की झाले आहे.  

नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा काँग्रेस पक्षात लवकरच प्रवेश होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. हा प्रवेश पुढील आठवड्यात होईल, असे समजते.प्रशांत किशोर यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व इतर नेत्यांशी तीन वेळा भेट घेतली आहे. प्रशांत किशोर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची रणनीती काय राहील, यावर दिलेल्या प्रेझेन्टेशनवर समिती स्थापन केली आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रशांत किशोर यांच्याबद्दल निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी स्पष्ट केले आहे. 

मेमध्ये चिंतन शिबिरकाँग्रेसचे चिंतन शिबिर राजस्थानमधील उदयपूर येथे होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हे शिबिर आयोजित करण्याचे जवळपास नक्की झाले आहे.   

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस