शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीत काँग्रेसचे काय होणार? प्रशांत किशोर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 15:33 IST

prashant kishor : प्रशांत किशोर यांनी अनेकवेळा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही अनेकदा भेट घेतली होती.

नवी दिल्ली : राजस्थानमधील उदयपूर येथे काँग्रेसने तीन दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन केले होते. ज्यामध्ये पक्षाच्या सर्व बड्या नेत्यांनी सहभाग घेऊन आपली मते मांडली, तसेच आगामी निवडणुकीसाठी रणनीती तयार करण्यात आली. दरम्यान, काँग्रेसच्या या चिंतन शिबिराची निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी खिल्ली उडवली आहे. काँग्रेसचे चिंतन शिबिर काहीही सार्थक करण्यात अपयशी ठरले आहे. इतकेच नाही तर गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होणार असल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. 

यासंदर्भात प्रशांत किशोर यांनी ट्विट केले आहे. "काँग्रेसच्या चिंतन शिबिरावर माझे काय मत आहे, असे मला सतत विचारले जात होते. मला वाटते की हे चिंतन शिबिर काहीही सार्थक करण्यात अपयशी ठरले आहे. हे केवळ यथास्थिती वाढवणे आणि काँग्रेस नेतृत्वाला वेळ देणे, याशिवाय दुसरे काही नाही... कमीत कमी गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या पराभवापर्यंत..."

काँग्रेसची ऑफर फेटाळली होतीदरम्यान, याआधी प्रशांत किशोर यांनी अनेकवेळा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही अनेकदा भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला अनेक सूचना दिल्याचेही सांगण्यात आले. यासोबतच प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. पण काँग्रेससोबत प्रशांत किशोर गेले नाहीत. या चर्चानंतर काही दिवसांनी प्रशांत किशोर यांनीच आपण काँग्रेसमध्ये सामील होणार नसल्याचे जाहीर केले. यावेळी काँग्रेसला सल्ला देताना ते म्हणाले की, काँग्रेसला माझ्या जागी खंबीर नेतृत्व आणि सामूहिक इच्छाशक्तीची गरज आहे.  

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरcongressकाँग्रेस