शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Prashant Kishor: काँग्रेसला नकार दिल्यानंतर प्रशांत किशोर बिहारच्या राजकारणात येणार, नव्या ट्विटने चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 11:09 IST

Prashant Kishor: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर परत एकदा बिहारच्या राजकारणात एंट्री घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. सोमवारी केलेल्या ट्विटमधून त्यांनी याबाबत संकेत दिले आहेत.

Prashant Kishor on Bihar Politics:काँग्रेसला नाही म्हटल्यानंतर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर पुन्हा एकदा बिहारच्या राजकारणात उतरणार आहेत. सोमवारी प्रशांत किशोर यांनी याबाबत ट्विट करुन ही माहिती दिली. त्यांच्या या नवीन ट्विटवरुन ते आता परत सक्रीय राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

जनतेपर्यंत पोहोचण्याची वेळ आली: प्रशांत किशोरप्रशांत किशोर यांनी ट्विट केले की,''लोकशाहीत अर्थपूर्ण सहभाग घेण्यासाठी आणि लोकाभिमुख धोरण तयार करण्यात मदत करण्यासाठी मी 10 वर्षांच्या चढ-उतारांच्या प्रवासाचे नेतृत्व केले! आता मी माझ्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू करत आहे. खऱ्या मालकाकडे म्हणजेच जनतेकडे जाण्याची वेळ आली आहे. लोकांशी संबंधित समस्या आणि सुशासन आणण्यासाठी “जन सूरज” चा मार्ग चांगल्या प्रकारे समजून घेणे गरजेचे आहे . सुरुवात #बिहारपासून''

प्रशांत किशोर यांचा काँग्रेसला टोलायाआधी प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये येण्याच्या चर्चांचे खंडन करत काँग्रेसवर टीका केली होती. ते म्हणाले होते, 'काँग्रेस पक्षात येण्याची आणि निवडणुकीची जबाबदारी घेण्याची काँग्रेसची ऑफर मी नाकारली आहे. परिवर्तनात्मक सुधारणांद्वारे खोलवर रुजलेल्या समस्या सोडवण्यासाठी पक्षाला माझ्यापेक्षा अधिक नेतृत्व आणि सामूहिक इच्छाशक्तीची गरज आहे, असे माझे नम्र मत आहे.'

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरcongressकाँग्रेसBiharबिहार