शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

प्रज्ञासिंह ठाकूर, समीर कुलकर्णी यांची माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 08:08 IST

डिसेंबर २०१७ मध्ये विशेष न्यायालयाने सर्व आरोपींचा दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळला. त्या निर्णयाला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आणि भाजपच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर आणि समीर कुलकर्णी यांनी दोषमुक्ततेसाठी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका गुरुवारी मागे घेतली. तर आणखी एक आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याने आपल्यावर कारवाई करण्यापूर्वी सरकारकडून कायदेशीररीत्या मंजुरी घेण्यात न आल्यासंदर्भात प्रज्ञासिंह आणि समीर कुलकर्णी या दोघांनी केलेली याचिका गुरुवारी सुनावणीला आल्यावर न्यायालयाने म्हटले की, खटला सुरू होऊन २०० साक्षीदारांची साक्ष तपासली आहे. आता घड्याळाचे काटे मागे फिरवू शकत नाही. आता या याचिका विचारात घेऊ शकत नाही. डिसेंबर २०१७ मध्ये विशेष न्यायालयाने सर्व आरोपींचा दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळला. त्या निर्णयाला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले.

विशेष न्यायालयाने २८९ साक्षीदारांची साक्ष नोंदवल्यानंतर आता दोषमुक्ततेच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचा आग्रह करणे योग्य ठरणार नाही, असे म्हणत ठाकूरचे वकील प्रशांत मग्गू यांनीही न्यायालयाच्या मताचे समर्थन केले. न्यायालयाने त्यांचे म्हणणे मान्य केले.

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurप्रज्ञा सिंह ठाकूरHigh Courtउच्च न्यायालय