शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

प्रभा अत्रे, सुलोचना चव्हाण, सोनू निगम पद्म पुरस्कारांनी सन्मानित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 07:12 IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे, तसेच लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण, प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्यासह महाराष्ट्रातील चार पद्म पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्हील चेअरवर आलेल्या सुलोचना चव्हाण यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद व्यासपीठाच्या खाली उतरून पद्म पुरस्काराने सन्मानित केले. राष्ट्रपती कोविंद यांच्या या कृतीनंतर सभागृहात  टाळ्यांचा कडकडाट झाला.

किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वार्धक्यामुळे सुलोचना चव्हाण यांना व्हील चेअरवर आणण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद  व्यासपीठाच्या खाली उतरले. त्यांना पद्मश्रीने  सन्मानित केले. यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांनी टाळ्या वाजवून दाद दिली.  यावेळी ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य दिवंगत डॉ. बालाजी तांबे यांना मरणोत्तर पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांच्या पत्नी श्रीमती वीणा तांबे यांनी स्वीकारला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते. 

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षpadma shri awardsपद्मश्री पुरस्कार