शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्याच राजवटीत गरिबी वाढली; मोदींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 13:09 IST

गरिबांना बॅंक खातेही उघडता आले नसल्याची केली टीका

बोदेली : ‘गरिबी हटाओ’ असा नारा पूर्वीच्या काँग्रेस सरकारने दिला होता; परंतु त्यांच्याच राजवटीत गरिबी वाढली. काँग्रेसने केवळ घोषणा दिल्या आणि ठोस काहीही केले नाही. देशाची दिशाभूल केली, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येथील सभेत केली.  विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात ५ डिसेंबर रोजी येथे मतदान होणार आहे. ते म्हणाले की, मागील काँग्रेस आघाडी सरकारच्या धोरणांमुळे गरीब नागरिक अर्थव्यवस्थेत सक्रिय भूमिका बजावू शकले नाहीत. काँग्रेसच्या काळात बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले असले तरी गरिबांना बँक खाते उघडता आले नाही. 

३० किलोमीटरचा ‘रोड शो’मोदी यांनी गुरुवारी अहमदाबाद शहरात ३० किलोमीटरचा ‘रोड शो’ केला. मोदींचा हा रोड शो अहमदाबादच्या पूर्व विभागातील नरोडा गाम भागातून दुपारी सुरू झाला आणि संध्याकाळी पश्चिम विभागातील चांदखेडा भागातील आयओसी  सर्कल येथे तो समाप्त झाला.

जनता परिवर्तनासाठी एकजूट : खरगेकाँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होताच राज्याच्या प्रगतिशील भविष्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन केले. गुजरातमधील सात कोटी जनतेत परिवर्तनासाठी एकजूट हाेत असल्याचेही खरगे म्हणाले.

 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022