शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

आमदाराचे नागरिकत्व रद्द केल्याच्या आदेशाला उच्च न्यायालयाची स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 03:28 IST

गृह मंत्रालयाचा आदेश रद्द करण्यात यावा अशी याचिका चेन्नामनेनी यांनी गुरुवारी न्यायालयात केली होती.

हैदराबाद : तेलंगण राष्ट्र समितीचे आमदार रमेश चेन्नामनेनी यांचे नागरिकत्व रद्द करण्याच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या आदेशाला तेलंगण उच्च न्यायालयाने शुक्रवारी हंगामी स्थगिती दिली आहे.गृह मंत्रालयाचा आदेश रद्द करण्यात यावा अशी याचिका चेन्नामनेनी यांनी गुरुवारी न्यायालयात केली होती. न्यायमूर्ती सी. कोंडांडा राम यांनी या प्रकरणाची सुनावणी १६ डिसेंबर रोजी ठेवली आहे. ‘माझ्या याचिकेवर निकाल लागेपर्यंत त्या आदेशाशी संबंधित इतर प्रक्रियांनाही निलंबित केले जावे,’ असे चेन्नामनेनी यांनी म्हटले आहे.चेन्नामनेनी यांनी खोटी माहिती देणे/ वस्तुस्थिती लपवून ठेवणे यामुळे भारत सरकारची दिशाभूल झाली, त्यामुळे त्यांचे नागरिकत्व रद्द करण्यात आले आहे.‘नागरिकत्वाचा अर्ज करण्यापूर्वी मी भारतात एक वर्ष राहिलो होतो’, असे चेन्नामनेनी यांनी स्पष्ट केले असते तर या मंत्रालयातील सक्षम अधिकाऱ्याने त्यांना नागरिकत्व मंजूर केले नसते, असे मंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)तेलंगणात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत रमेश चेन्नामनेनी हे वेमुलावाडा मतदारसंघातून पुन्हा निवडून गेले आहेत. चेन्नामनेनी यांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला होता, त्याच्या आधीच्या १२ महिन्यांत त्यांनी किती वेळा भारताला भेट दिली होती ही माहिती लपवून ठेवल्याबद्दल गृहमंत्रालयाने त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द केल्याचा बुधवारी नव्याने आदेश जारी केला.