शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

प. बंगालमध्ये लवकरच पोटनिवडणुकीची शक्यता, ममतांच्या भवितव्याचाही लवकरच फैसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 07:26 IST

by-election in West Bengal : राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधानसभा पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे त्यांच्याबाबतही लवकरच निर्णय होण्याची चिन्हे आहेत.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : पश्च‍िम बंगालमध्ये कोरोनाचे दैनंदिन नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून राज्यात विधानसभा पोटनिवडणूक घेण्याची शक्यता वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यास  हिरवा कंदील दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधानसभा पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे त्यांच्याबाबतही लवकरच निर्णय होण्याची चिन्हे आहेत.पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने दणदणीत यश प्राप्त केले होते. मात्र, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदीग्राम येथून पराभूत झाल्या होत्या. भाजपचे नेते आण‍ि एकेकाळी ममतांचे अतिशय विश्वासू सहकारी असलेले शुभेंदू अधिकारी यांनी त्यांचा निसटता पराभव केला होता. मात्र, ममतांचीच विधिमंडळ समितीने एकमताने मुख्यमंत्रीपदी निवड केली. त्यामुळे त्यांना सहा महिन्यांमध्ये अर्थात नोव्हेंबरपर्यंत विधिमंडळाचे सदस्यत्व प्राप्त करणे आवश्यक आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल