शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

गोवा, मुंबई, दिल्लीत अतिरेक्यांकडून हल्ला होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 00:50 IST

गोवा, मुंबई आणि दिल्लीमध्ये अल-कायदा आणि इसिसच्या अतिरेक्यांकडून हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर संस्थांनी व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : गोवा, मुंबई आणि दिल्लीमध्ये अल-कायदा आणि इसिसच्या अतिरेक्यांकडून हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर संस्थांनी व्यक्त केली आहे. गुप्तचर संस्थांच्या म्हणण्यानुसार न्यूझीलंडमध्ये मशिदीत झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हे अतिरेकी हल्ले होऊ शकतात. भारतातील यहुदी लोकांना यात लक्ष्य केले जाऊ शकते.अतिरेकी हल्ल्यासाठी वाहन अथवा चाकूचा वापर केला जाऊ शकतो. मुंबईतील इस्रायलचे दूतावास, महावाणिज्यिक दूतावास आणि छाबड हाऊसची सुरक्षा वाढविण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. याबाबची पहिली माहिती २० मार्च रोजी देण्यात आली होती. इसिसचा प्रवक्ता अबू हसन अज मुजाहिरची आॅडिओ क्लिप त्यांच्या गु्रप व चॅट प्लॅटफॉर्मवर पाठविण्यात आली आहे. गुप्तचर संस्थेला अनेक सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे.

न्यूझीलंडमधील हल्ल्याचा बदला?न्यूझीलंडमध्ये क्राइस्टचर्च येथे झालेल्या गोळीबाराचा बदला घेण्यासाठी इसिस आणि त्यांचे गट ही योजना आखत आहेत. क्राइस्टचर्चमध्ये हा हल्ला आॅस्ट्रेलियन नागरिक ब्रँटन टॅरेंट याने घडवून आणला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आले.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्ला