शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

केरळातील बसेसवर पॉर्न स्टार्स झळकले, फोटो व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 15:40 IST

केरळमधील एका टूरिस्ट बसेसची सध्या सोशल मीडियात चर्चा सुरु आहे. या बसेसवर पॉर्न कलाकारांची छायाचित्रे रेखाटली आहेत.

केरळ : केरळमधील एका टूरिस्ट बसेसची सध्या सोशल मीडियात चर्चा सुरु आहे. या बसेसवर पॉर्न कलाकारांची छायाचित्रे रेखाटली आहेत. यावरुन सोशल मीडियात नेटिझन्समध्ये चर्चेचा विषय सुरु झाला आहे. रेखाटलेल्या छायाचित्रांमध्ये पॉर्न स्टार मिया खलिफा, केरन ली, जॉनी सिन्स, जॉर्डी इल निनी आणि कौर्टनी केन यांचा समावेश आहेत. याशिवाय एकेकाळी पॉर्न स्टार म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूडची अभिनेत्री सनी लिओनी हिचे सुद्धा छायाचित्र रेखाटले आहे. 

चिकोस टूर अॅण्ड ट्रॅव्हल्सच्या बसेसवर ही छायाचित्रे रेखाटली आहेत. सध्या केरळमध्ये सोशल मीडियावर याच विषयाची चर्चा सुरु आहे. नेटिझन्स याबाबतील वेगवेगळे तर्कवितर्क लढवत आहेत. तर काहीजण या बसेसचे फोटो सोशल मीडियात शेअर करत आहेत. 29 जूनला या बसेसचे फोटो सुरुवातील ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आले होते. त्यानंतर हे फोटो व्हायरल झाले. 

काही नेटिझन्सनी या छायाचित्रांवर भरोसा नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, याबाबत असे सांगण्यात येत आहे की, ती  सर्व छायाचित्र जुनी असून ती पुन्हा ट्विट करण्यात आली आहेत. त्यामुळे याची चर्चा होत आहे. दरम्यान, फोटो व्हायरल झाल्यानंतर पॉर्न स्टार केरन ली याने सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, बसेसवरील रेखाचित्र पाहून आनंद झाला.    

टॅग्स :keralकेरळ