शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

निरोप समारंभात दिसले राजकारण; सेंट्रल हॉलमध्ये काय काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 10:26 IST

संसदेच्या जुन्या इमारतीला निरोप देण्यासाठी सेंट्रल हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हरीश गुप्तानवी दिल्ली : भारताला संसदेची नवीन इमारत मिळाल्यामुळे इतिहास घडत असताना सेंट्रल हॉलमधील कार्यक्रमात राजकारण पाहायला मिळाले. 

संसदेच्या जुन्या इमारतीला निरोप देण्यासाठी सेंट्रल हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांना पुढच्या रांगेत महत्त्वाचे स्थान देण्यात आले होते, यात शंका नाही; पण नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना त्यांच्या उजव्या बाजूला सोनिया गांधी यांच्या शेजारी बसवण्यात आल्याचे पाहून राजकीय निरीक्षकांना आश्चर्य वाटले.

सोनिया गांधी यांच्या जाऊ मनेका गांधी यांना खासदारांमधून बोलण्यासाठी बोलविण्यात आले; पण त्यांनाच का? त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेले आहे. त्यांचा मुलगा वरुण गांधी यांना पक्षाने कोणतीही जबाबदारी दिलेली नाही; पण मनेका गांधी लोकसभेत आठव्यांदा आलेल्या असून, ज्येष्ठ सदस्य आहेत.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करताना नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे. ही चर्चा सुरू असताना अनेक खासदार त्यांच्याकडे पाहत होते.

भाजप नेते नरहरी अमीन पडले बेशुद्धभाजप नेते आणि राज्यसभा सदस्य नरहरी अमीन हे बेशुद्ध पडल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. गृहमंत्री अमित शाह, वाणिज्य मंत्री पियूष गोयल आणि इतर काही नेते अमीन यांच्या दिशेने धावले. ६८ वर्षीय अमीन यांना अधिकारी पाणी देताना दिसले. नंतर बरे वाटल्याने अमीन हेही फोटो काढण्यासाठी आले.

टॅग्स :ParliamentसंसदSonia Gandhiसोनिया गांधीJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदे