शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Politics: राज्यांतील सुभेदारांचे भाजप श्रेष्ठी घेणार सहकार्य, लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 06:44 IST

BJP Politics: लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेतृत्वाने राजस्थान आणि छत्तीसगढमधील पक्षाची घडी व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहे तसेच गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि अरुणाचल प्रदेशात सत्ता टिकविण्यासाठी तयारी केली आहे.

- हरिश गुप्तानवी दिल्ली :  लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेतृत्वाने राजस्थान आणि छत्तीसगढमधील पक्षाची घडी व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहे तसेच गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि अरुणाचल प्रदेशात सत्ता टिकविण्यासाठी तयारी केली आहे.

२०१८ पासून राजकीयदृष्ट्या सक्रिय नसलेल्या नेत्या वसुंधराराजे शिंदे यांचे सहकार्य घेण्याचेही भाजपश्रेष्ठींनी ठरविले आहे. भाजपने काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांच्या मदतीने सरकार स्थापन करण्याचाही प्रयत्न केला होता; परंतु, यश आले नव्हते.  आता वसुंधराराजे यांनीही  तयारी दाखविली असून योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला त्यांना लखनौला निमंत्रित करण्यात आले होते. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही राजस्थान भाजपच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यासाठी त्यांना बोलावले होते. एवढेच नव्हेतर त्यांनी पंतप्रधानांचीही भेट घेतली होती.

२०२४ मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक ध्यानात घेता   या सर्व  राज्यांत विजय  मिळविण्याचा भाजपचा मनसुबा आहे. त्यासाठी नेत्यांनी आपसांतील मतभेद मिटवावेत, असेही भाजपला वाटते.

माजी मुख्यमंत्री रमणसिंह यांना पर्याय  न मिळणे, ही भाजपसाठी छत्तीसगढमध्ये चिंतेची बाब आहे. भाजपने छत्तीसगढमध्ये नेतृत्वाची दुसरी फळी उभी करण्याचे प्रयत्न केले; परंतु, ते यशस्वी ठरले नाहीत. याबाबत लवकरच निर्णय  होण्याची अपेक्षा आहे.

येडियुरप्पा का आहेत नाराज?कर्नाटकात सत्ता असली तरी भाजपसमक्ष मोठी समस्या आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हेच भाजपसाठी मुख्य चितेंची बाब आहे. विद्यमान मुख्यमंत्री त्याच्या मर्जीतील असतानाही श्रेष्ठींनी  पदावरून हटविल्याप्रकरणी येडियुरप्पा यांनी समेट केलेला नाही तसेच जातीच्या आधारे ज्या प्रकारे समाजात फूट पाडली जात आहे, त्यावरुनही येडियुरप्पा नाराज आहेत.

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूकPoliticsराजकारण